Fans Chants Hanuman Chalisa At Stadium: भारतीय सामन्यादरम्यान प्रेक्षकांनी केला ‘हनुमान चालीसा’चा एकसुरात जप, व्हिडिओ होतोय व्हायरल (Watch Video)
सामन्यादरम्यान ‘हनुमान चालीसा’चा एकसुरात केलेला जप प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत होता. चाहत्यांनी भारताच्या विजयासाठी प्रार्थना केली आणि हनुमान चालिसाचे पठण केले.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणार्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) सामन्यात अनेक मनोरंजक क्षण पाहायला मिळाले, ज्यामध्ये भारतीय वायुसेनेच्या सूर्यकिरण संघाच्या एअर शोचाही समावेश होता. मात्र, सामन्यादरम्यान ‘हनुमान चालीसा’चा एकसुरात केलेला जप प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण हे व्हिडिओ आजचा हे स्पष्ट झाले नाही आहे.(हे देखील वाचा: Pin-Drop Silence After Virat Kohli Out: विराट कोहली आऊट होताच स्टेडियममध्ये शांतता, 1 लाख 30 हजारांचा जनसमुदाय शांत! (Watch Video)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)