India Vs Pakistan World Cup match: क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये भारत पाक सामन्यापूर्वी उज्जैनच्या महाकाल मंदिरात भारताच्या विजयासाठी विशेष पूजा संपन्न (Watch Video)
आज दुपारी 2 वाजल्यापासून भारत विरूद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना सुरू होणार आहे.
वर्ल्ड कपच्या सामन्यामध्ये भारत-पाक सामना हा खास असतो. यंदाच्या वर्ल्ड कप मध्ये आज पहिल्यांदा हे दोन संघ एकमेकांसमोर भिडणार आहे. दुपारी 2 वाजल्यापासून अहमदाबाद मध्ये मॅचला सुरूवात होणार आहे तत्पूर्वी उज्ज्जैनच्या महाकाल मंदिरामध्ये आज विशेष पूजा संपन्न झाली आहे. क्रिकेट चाहत्यांमध्ये या मॅच बद्दल विशेष उत्सुकता आहे. नक्कि वाचा: ICC World Cup 2023: वर्ल्ड कपमधील India vs Pakistan सामन्यात भारताच्या विजयासाठी चाहत्यांची गंगा आरती (Watch Video) .
पहा ट्वीट
#WATCH | Madhya Pradesh: Special prayers being offered at Ujjain's Mahakal temple ahead of India Vs Pakistan World Cup match pic.twitter.com/f0Q55MpZpc
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) October 14, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 14, 2023 11:59 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

