Southampton Weather Update: चौथ्या दिवसाच्या खेळापूर्वी 'वेदर मॅन' Dinesh Karthik ने दिली हवामानाच्या स्थितीची माहिती, पावसामूळे बिघडू शकतो दिवसाचा खेळ

आतापर्यंत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात काही वेळा खेळल्या गेलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्याची मजा हवामानामुळे खराब झाली आहे. सामन्याच्या चौथ्या दिवसापूर्वी साउथॅम्प्टनमध्ये हजर असलेला टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने इंस्टाग्रामद्वारे हवामानाची नवीनतम स्थिती शेअर केली.

Southampton Weather Update: चौथ्या दिवसाच्या खेळापूर्वी 'वेदर मॅन' Dinesh Karthik ने दिली हवामानाच्या स्थितीची माहिती, पावसामूळे बिघडू शकतो दिवसाचा खेळ
साउथॅम्प्टन स्टेडियम (Photo Credit: Twitter/BCCI)

आतापर्यंत भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात काही वेळा खेळल्या गेलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) अंतिम सामन्याची मजा हवामानामुळे खराब झाली आहे. सामन्याच्या चौथ्या दिवसापूर्वी साउथॅम्प्टनमध्ये (Southampton) हजर असलेला टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) सोशल मीडिया पोस्टद्वारे हवामानाची नवीनतम स्थिती शेअर केली. कार्तिकने ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोमध्ये मैदानावर कव्हर्स दिसत असून पाऊस पडताना दिसत आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 21, 2021 02:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).