ICC Cricket World Cup 2023: कॅप्टन्स मीटदरम्यान दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार Temba Bavuma स्टेजवर झोपला, फोटो झाला व्हायरल

जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये कॅप्टन मीट दरम्यान एक गोष्ट घडली जी काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाली.

आयसीसी विश्वचषकापूर्वी जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर कॅप्टन राऊंड टेबल इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व 10 संघांचे कर्णधार उपस्थित होते. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये कॅप्टन मीट दरम्यान एक गोष्ट घडली जी काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाली. खरं तर, कॅप्टन्स मीटदरम्यान दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा स्टेजवर झोपलेला दिसला. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement