AUS vs SA World Cup 2023 Live Update Score: दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर ठेवले 312 धावांचे लक्ष्य, क्विंटन डी कॉक आणि एडन मार्करामची शानदार खेळी

प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर 312 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉकने 109 आणि एडन मार्करामने 56 धावांची खेळी केली.

लखनौच्या एकना स्टेडियमवर गुरुवारी (12 ऑक्टोबर) आयसीसी विश्वचषक 2023 च्या (ICC Cricket World Cup 2023) दहाव्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (AUS vs SA) संघ आमनेसामने आहे. पाच वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलिया वनडे क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे तर दक्षिण आफ्रिका चौथ्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत या दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळेल. विश्वचषक 2023 च्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेटने पराभव केला, तर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा 102 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व पॅट कमिन्सकडे आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकुन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर 312 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉकने 109 आणि एडन मार्करामने 56 धावांची खेळी केली. तर ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 312 धावा करणे आहे.

Tags

ADAM ZAMPA Aiden Markram Alex Carey Andile Phehlukwayo Australia Australia vs South Africa Australia vs South Africa Live Streaming Online Cameron Green David Miller David Warner Gerald Coetzee Glenn Maxwell Heinrich Klaasen ICC Cricket World Cup 2023 Josh Hazlewood Josh Inglis Kagiso Rabada Keshav Maharaj Lizaad Williams Lungi Ngidi Marco Jansen Marcus Stoinis Marnus Labuschagne Mitch Marsh Mitchell Starc Pat Cummins Quinton de Kock Rassie van der Dussen Reeza Hendricks Sean Abbott South africa Steve Smith Tabraiz Shamsi Temba Bavuma Travis Head अँडिले फेहलुक्वायो अ‍ॅडम झाम्पा अ‍ॅलेक्स कॅरी आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 साठी अफगाणिस्तान संघ एडन मार्कराम ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका थेट प्रवाह ऑनलाइन कागिसो रबाडा कॅमेरॉन ग्रीन केशव महाराज क्विंटन डी कॉक गेराल्ड कोएत्झी ग्लेन मॅक्सवेल जोश इंग्लिस जोश हेझलवूड ट्रॅव्हिस हेड डेव्हिड मिलर डेव्हिड वॉर्नर तबरेझ शम्सी दक्षिण आफ्रिका टेम्बा बावुमा पॅट कमिन्स मार्कस स्टॉइनिस मार्को जॅन्सन मार्नस लॅबुशेन मिच मार्श मिचेल स्टार्क रीझा हेंड्रिक्स रॅसी व्हॅन्सन विरुद्ध ऑस्ट्रेलिया लुंगी एनगिडी विल्यम्स व्हॅन ड्युझाड दक्षिण आफ्रिका शॉन अॅबॉट स्टीव्ह स्मिथ हेनरिक क्लासेन


संबंधित बातम्या

PAK-W vs SA-W 1st T20I 2024 Dream11 Team Prediction: पहिल्या T20 मध्ये दक्षिण आफ्रिका महिला विरुद्ध पाकिस्तान महिला यांच्यात चुरशीची लढत, सर्वोत्तम ड्रीम11 फॅन्टसी प्लेइंग इलेव्हन कशी निवडायची ते येथे घ्या जाणून

Sri Lanka vs New Zealand Test Series 2024 Live Streaming: गॅलेच्या ऐतिहासिक मैदानावर श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातरोमांचक कसोटी मालिका खेळली जाणार, थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहायचे ते येथे घ्या जाणून

Namibia vs United States ODI ICC CWC League 2024 Live Streaming: नामिबिया आणि युनायटेड स्टेट्स यांच्यात होणार आज रोमांचक सामना; कधी, कुठे आणि कसा पाहू शकता सामना?

England vs Australia ODI Series 2024 Live Streaming: टी-20 नंतर आता वनडेमध्ये भिडणार इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया, येथे जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना