IND vs SA 1st T20I: दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर ठेवले 107 धावांचे लक्ष्य, अर्शदीप आणि चहरच्या जोडीने केली कमाल
अर्शदीप सिंहचे तीन बळी आणि दीपक चहरच्या घातक गोलंदाजीसमोर भारताविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ पत्त्याच्या गठ्ठासारखा कोसळला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. अर्शदीप सिंहचे तीन बळी आणि दीपक चहरच्या घातक गोलंदाजीसमोर भारताविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ पत्त्याच्या गठ्ठासारखा कोसळला आहे. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 8 गडी गमावून 106 धावा केल्या. भारताकडून अर्शदीपने 4 षटकात 32 धावा देत तीन बळी घेतले.
Tags
Arshdeep Singh
Deepak Chahar
Ind vs SA
IND vs SA 1st T20I
IND vs SA 1st T20I 2022
IND vs SA Cricket Updates
IND vs SA T20I
IND vs SA T20I 2022
IND vs SA T20I Live Score
IND vs SA T20I Live Streaming
IND vs SA T20I series
IND vs SA T20I Series 2022
IND vs SA T20I Series 2022 Schedule
IND vs SA T20I Series Fixture
IND vs SA T20Is
IND vs SA T20Is 2022
india national cricket team
India vs south africa
India vs South Africa 1st T20I
India vs South Africa Cricket
India vs South Africa T20I
India vs South Africa T20I 2022
India vs South Africa T20I Match
India vs South Africa T20I Series
India vs South Africa T20Is
SA vs IND 1st T20I
South Africa Cricket Team
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement