Ireland vs South Africa, 1st T20I Highlights: पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने आयर्लंडचा 8 गडी राखून केला पराभव, एका क्लिकवर येथे पाहा हायलाइट्स

पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने आयर्लंडचा आठ विकेट्सने पराभव केला आहे. यासह दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना 29 सप्टेंबर रोजी होणार आहे.

Ireland vs South Africa, 1st T20I Highlights: पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने आयर्लंडचा 8 गडी राखून केला पराभव, एका क्लिकवर येथे पाहा हायलाइट्स
IRE vs SA (Photo Credit - X)

South Africa National Cricket Team vs Ireland National Cricket Team 1st T20I:  आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (Ireland National Cricket Team) विरुद्ध दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ (South Africa National Cricket Team) यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला टी-20 सामना 27 सप्टेंबर रोजी अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर (Sheikh Zayed Stadium) खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने आयर्लंडचा आठ विकेट्सने पराभव केला आहे. यासह दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना 29 सप्टेंबर रोजी होणार आहे. हा सामना अबुधाबीच्या झायेद क्रिकेट स्टेडियमवरही होणार आहे. (हे देखील वाचा: England Beat Australia 4th ODI Match Scorecard: चौथ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाचा 186 धावांनी पराभव; मालिका 2-2 अशी बरोबरीत; सामन्याचे स्कोअरकार्ड येथे पहा)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 28, 2024 09:41 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).