SNO vs VEL, WT20 Challenge 2022: सुपरनोव्हाला पहिल्याच ओव्हरमध्ये धक्का, प्रिया पुनिया स्वस्तात आऊट

SNO vs VEL, WT20 Challenge 2022: केट क्रॉसने वेलॉसिटी संघाला पहिल्याच षटकांत पहिले यश मिळवून दिले आणि सूपरनोवासच्या प्रिया पुनियाला स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये धाडलं आहे. थेट Ayabonga Khaka कडे झेलबाद झाली. पुनियाने 4 धावा केल्या.

SNO vs VEL, WT20 Challenge 2022: सुपरनोव्हाला पहिल्याच ओव्हरमध्ये धक्का, प्रिया पुनिया स्वस्तात आऊट
आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: Twitter/IPL)

SNO vs VEL, WT20 Challenge 2022: केट क्रॉसने वेलॉसिटी संघाला पहिल्याच षटकांत पहिले यश मिळवून दिले आणि सूपरनोवासच्या प्रिया पुनियाला स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये धाडलं आहे. पुनियाने 4 धावा केल्या.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 24, 2022 03:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).