SNO vs VEL, WT20 Challenge 2022: वेलोसिटी संघाला पहिला धक्का, Natthakan Chantam एका धावेवर आऊट
SNO vs VEL, WT20 Challenge 2022: 151 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेलोसिटी संघाने पहिली विकेट गमावली आहे. पूजा वस्त्राकरने स्पर्धेतील पाचवी विकेट घेत वेलोसिटी सलामीवीर नट्टकन चांटम हिला स्वस्तात माघारी धाडलं. नट्टकन चांटम 4 चेंडूत अवघ्या एका धावेवर पॅव्हिलियनमध्ये परतली आहे.
SNO vs VEL, WT20 Challenge 2022: 151 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेलोसिटी संघाने पहिली विकेट गमावली आहे. पूजा वस्त्राकरने (Pooja Vastrakar) स्पर्धेतील पाचवी विकेट घेत वेलोसिटी सलामीवीर नट्टकन चांटम (Nattakam Chantham) हिला स्वस्तात माघारी धाडलं. नट्टकन चांटम 4 चेंडूत अवघ्या एका धावेवर पॅव्हिलियनमध्ये परतली आहे. अशा परिस्थितीत आता शेफाली वर्माला साथ देण्यासाठी यस्तिका भाटिया मैदानात उतरली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)