SNO vs VEL, WT20 Challenge 2022: स्टार वेगवान गोलंदाज केट क्रॉसने (Kate Cross) सुपरनोवास संघाला दुसरा धक्का दिला आणि गेल्या सामन्यात तुफान खेळी केलेल्या हरलीन देओलला (Harleen Deol) अवघ्या 7 धावांत पॅव्हिलियनची वाट दाखवली. क्रॉसने हरलीनला लॉरा वुलवर्ट करवी झेलबाद केले.
Match 2. WICKET! 2.3: Harleen Deol 7(9) ct Laura Wolvaardt b Kathryn Laura Cross, Supernovas 12/2 https://t.co/GP5WJQDkED #SNOvVEL #My11CircleWT20C
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)