Supernovas vs Velocity, WT20 Challenge Final: महिला टी-20 चॅलेंज फायनल सामन्यात वेलोसिटी (Velocity) कर्णधार कर्णधार दीप्ती शर्माने टॉस जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला वेलोसिटीने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही तर सुपरनोवाच्या (Supernovas) ताफ्यात दोन बदल झाले आहेत.

वेलोसिटी विरुद्ध सुपरनोवा प्लेइंग XI

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)