SL vs AUS: श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवूनही ऑस्ट्रेलियाला धक्का, मुख्य गोलंदाज दुसऱ्या T20 सामन्यातून ‘आऊट’
SL vs AUS 2nd T20I: ऑस्ट्रेलियाने पहिल्या टी-20 मध्ये श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 0-1 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पुढील सामना आज, बुधवारी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. मात्र, दुसरा सामना सुरू होण्यापूर्वीच पाहुण्या संघाला मोठा धक्का बसला आहे.
SL vs AUS 2nd T20I: ऑस्ट्रेलियाने (Australia) पहिल्या टी-20 मध्ये श्रीलंकेचा (Sri Lanka) 10 गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 0-1 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पुढील सामना आज, बुधवारी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. मात्र, दुसऱ्या सामन्यापूर्वीच पाहुण्या संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) दुसऱ्या सामन्यातून बाहेर पडला आहे.
A blow for the Aussies ahead of tonight's second T20 following a bizarre finger injury to Mitch Starc #SLvAUS https://t.co/4pfipeMdmG
— cricket.com.au (@cricketcomau) June 7, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 08, 2022 12:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

