IND vs AUS CWC 2023 Final मधील Pat Cummins साठी 'हा' होता सर्वात ‘Sweetest Moment’!
विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरूद्ध वर्ल्ड कपची फायनल खेळताना 54 धावांवर आऊट झाला होता.
Narendra Modi Stadium वर काल भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया असा वर्ल्डकपचा अंतिम सामना रंगला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने सहाव्यांदा विश्वजेतेपदावर आपलं नावं कोरलं आहे. या विजयानंतर बोलताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार Pat Cummins ने ‘विराट कोहली आऊट झाल्यावर 90 हजारांची गर्दीची शांतता सर्वात समाधानकारक होती’असं म्हटलं आहे. हाच या सामन्यातील 'Sweetest Moment’असल्याचं तो म्हणाला आहे. Virat Kohli Won Player Of The Tournament Award: विराट कोहलीने जिंकला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार, चेहऱ्यावर दिसला नाही आनंद .
पहा ट्वीट
Tags
Australia
ICC Cricket World Cup 2023 Champions Australia
ICC Cricket World Cup 2023 Final
ICC Cricket World Cup 2023 Trophy
ICC Cricket World Cup 2023 Winners Australia
ICC CWC 2023
ICC ICC Cricket World Cup 2023
ICC World Cup 2023
ICC World Cup 2023 Player of the Tournament
IND vs AUS
IND vs AUS CWC 2023 Final
India
India vs Australia
Indian Cricket Team
Kohli
Pat Cummins
Virat Kohli
आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप
आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2023
ऑस्ट्रेलिया
पॅट कमिन्स
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया
विराट कोहली
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement