Shubman Gill Century: शुभमन गिलचे 50 चेंडूत शतक, सुदर्शनही शतकाच्या जवळ, गुजरातची धावसंख्या 200 पार
चेन्नईने गुजरातविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरात टायटन्स संघाचा सलामीवीर शुभमन गिलनेही 50 चेंडूत शानदार शतक झळकावले आहे.
CSK vs GT, IPL 2024: आयपीएल 2024 मध्ये (IPL 2024) गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (GT vs CSK) शुक्रवारी आमनेसामने येणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जात आहे. प्लेऑफच्या दृष्टिकोनातून हा सामना खूप महत्त्वाचा आहे. चेन्नई सुपर किंग्जने 11 पैकी 6 सामने जिंकले आहेत, तर 5 गमावले आहेत. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील संघ 12 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने 11 पैकी केवळ 4 सामने जिंकले असून 7 सामने गमावले आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघ 8 गुणांसह गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे. दरम्यान, चेन्नईने गुजरातविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरात टायटन्स संघाचा सलामीवीर शुभमन गिलनेही 50 चेंडूत शानदार शतक झळकावले आहे. गुजरात टायटन्सचा स्कोर 200/0
𝗔 𝗦𝗵𝘂𝗯𝗺𝗮𝗻 𝗦𝗽𝗲𝗰𝗶𝗮𝗹 ✨
That's the 4️⃣th IPL 💯 for the Gujarat Titans skipper 👌
Follow the Match ▶️ https://t.co/PBZfdYswwj#TATAIPL | #GTvCSK pic.twitter.com/pQOI1DyOqU
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 10, 2024 08:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

