Shubman Gill Fastest to 2000 ODI Runs: शुभमन गिलने केला विश्वविक्रम, वनडेमध्ये सर्वात जलद 2000 धावा केल्या पूर्ण, अमला-बाबरला टाकले मागे
धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर रविवारी (22 ऑक्टोबर) दोन्ही संघ आमनेसामने आले. या सामन्यादरम्यान गिलने एकदिवसीय क्रिकेटमधील दोन हजार धावा पूर्ण केल्या.
भारताचा युवा स्टार शुभमन गिलने (Shubman Gill) विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विश्वविक्रम केला. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर रविवारी (22 ऑक्टोबर) दोन्ही संघ आमनेसामने आले. या सामन्यादरम्यान गिलने एकदिवसीय क्रिकेटमधील दोन हजार धावा पूर्ण केल्या. त्याने सर्वात कमी डावात ही कामगिरी केली आहे. या प्रकरणात गिलने दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हाशिम आमला आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमसह अनेक खेळाडूंना मागे सोडले आहे.
Tags
CWC 2023
CWC 23
Gill
ICC Cricket World Cup
ICC Cricket World Cup 2023
ICC World Cup
ICC World Cup 2023
IND Vs NZ
India Vs New Zealand
Shubman Gill
Shubman Gill 2000 runs
आयसीसी क्रिकेट विश्वचषक
आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 साठी अफगाणिस्तान संघ
आयसीसी विश्वचषक
आयसीसी विश्वचषक २०२३
भारत विरुद्द न्युझीलंड
शुभमन गिल
शुभमन गिल 2000 धावा
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement