Shubman Gill and Sara Tendulkar जिओ वर्ल्ड प्लाझा इव्हेंटमध्ये एकत्र दिसल्याच्या चर्चा, सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल
शुभमन गिल आणि सारा तेंडूलकर हे पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत. मुंबईतील जिओ वर्ल्ड प्लाझा इव्हेंटमध्ये शुभमन गिल आणि सारा तेंडूलकर 31 ऑक्टोबर रोजी एकत्र दिसले होते. दोघेही एकत्रच बाहेर पडत होते. मात्र, प्रसारमाध्यमांचे कॅमेरे त्यांच्यावर रोखलेले आहेत हे लक्षात येताच शुभमने आपली दिशा बदलली. त्यानंतर त्याच्योबतच चालणारी सारादेखील काहीशी मागे फिरली आणि तिनेही दिशा बदलली.
शुभमन गिल आणि सारा तेंडूलकर हे पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत. मुंबईतील जिओ वर्ल्ड प्लाझा इव्हेंटमध्ये शुभमन गिल आणि सारा तेंडूलकर 31 ऑक्टोबर रोजी एकत्र दिसले होते. दोघेही एकत्रच बाहेर पडत होते. मात्र, प्रसारमाध्यमांचे कॅमेरे त्यांच्यावर रोखलेले आहेत हे लक्षात येताच शुभमने आपली दिशा बदलली. त्यानंतर त्याच्योबतच चालणारी सारादेखील काहीशी मागे फिरली आणि तिनेही दिशा बदलली. नंतर शुभमन गिल प्रथम बाहेर पडला आणि त्यानंतर सारा तिथून निघाली. दरम्यान, गाला इव्हेंटमध्ये अनेक सेलिब्रेटी सहभागी झाले होते. पुणे येथील एमसीए स्टेडियमवर आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये बांगलादेशविरुद्ध सामना खेळला गेला तेव्हा टीम इंडियाला चीअर करण्यासाठी सारा आली होती.
व्हिडिओ
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)