IND vs AUS 2nd ODI Update: भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान श्रेयस अय्यर, शुभमन गिल यांची शतकी खेळी, वाचा सविस्तर
प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी जोरदार फलंदाजी करत शतकी खेळी केली आहे. शतकी खेळीनंतर श्रेयस अय्यर बाद झाला आहे.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱा सामना इंदौर येथे सुरु आहे. टीम इंडियाने अर्थातच पहिला सामना जिंकल्याने १-० अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, ही आघाडी कायम ठेवण्याची संभी भारताला आहे. टीम इंडिया नाणेफेक गमावल्याने प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरली आहे. दरम्यान, रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांच्यासह संघ दमदार कामगिरी करत आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी जोरदार फलंदाजी करत शतकी खेळी केली आहे. शतकी खेळीनंतर श्रेयस अय्यर बाद झाला आहे.
ट्विट
Tags
ADAM ZAMPA
Alex Carey
Australia
Cameron Green
David Warner
ICC ODI Rankings
Ishan Kishan
Jasprit Bumrah
Josh Hazlewood
Josh Inglis
KL Rahul
Marnus Labuschagne
Matthew Short
Mitchell Marsh
Mohammed Shami
ODI Series
ODI Series 2023
Pat Cummins
Prasidh Krishna
R Ashwin
Ravindra Jadeja
Rohit Sharma
Ruturaj Gaikwad
Sean Abbott
SHARDUL THAKUR
Shreyas Iyer
Shubman Gill
Spencer Johnson
Steve Smith
Steven Smith
SURYAKUMAR YADAV
Team India
Team India vs Australia
Virat Kohli
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement