Shimron Hetmyer Catch Video: शिमरॉन हेटमायर हवेत उडी मारुन घेतला अप्रतिम झेल, व्हिडिओ होतोय व्हायरल

राजस्थानचा स्टार खेळाडू शिमरॉन हेटमायर पियुष चावलाचा हवेत उडी मारुन जबरदस्त झेल घेतला ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

MI vs RR, IPL 2024 14th Match: आयपीएल 2024 मधील 14 वा (IPL 2024) सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स (MI vs RR) यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. घरच्या मैदानावर पहिला विजय मिळवण्याचे मुंबईचे लक्ष्य असेल तर राजस्थानला वानखेडे स्टेडियमवर विजयाची हॅट्ट्रिक साधायची असेल. दरम्यान, राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना मुंबईने राजस्थानसमोर 126 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. तत्तपुर्वी, राजस्थानचा स्टार खेळाडू शिमरॉन हेटमायर पियुष चावलाचा हवेत उडी मारुन जबरदस्त झेल घेतला ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement