Shikhar Dhawan, Shreyas Iyer Birthday Celebration: टीम इंडिया सोबत शिखर धवन, श्रेयस अय्यर यांनी कापला बर्थ डे केक; पहा फोटोज
टीम इंडिया सोबत शिखर धवन, श्रेयस अय्यर यांनी आज (6 डिसेंबर) आपला बर्थ डे केक कापला आहे.
टीम इंडिया सोबत शिखर धवन, श्रेयस अय्यर यांनी आज (6 डिसेंबर) आपला बर्थ डे केक कापला आहे. सध्या हे खेळाडू बांग्लादेश दौर्यावर आहेत. तेथेच त्यांचं बर्थ डे सेलिब्रेशन पार पडलंं. बीसीसीआय कडून त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून हे फोटोज शेअर करण्यात आले आहे.दरम्यान आजच्या दिवशी या दोन खेळाडूंसोबतच टीम इंडिया मधील जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा यांचा देखील वाढदिवस असतो.
पहा बर्थ डे सेलिब्रेशन
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement