टिम इंडिया Asian Games 2023 खेळणार शिखर धवन याच्या नेतृत्वात, VVS Laxman प्रशिक्षकाच्या भूमिकेत

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 5 ऑक्टोबरपासून भारतात होणार आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाचे प्रमुख खेळाडू या मेगा टूर्नामेंटमध्ये व्यस्त असतील.

Shikhar Dhawan (Photo Credit - Twitter)

अनेक दिवसांपासून भारतीय संघाबाहेर असलेला डावखुरा सलामीवीर शिखर धवनकडे आता मोठी जबाबदारी मिळण्याची अपेक्षा आहे. 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत चीनमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत धवन भारतीय पुरुष संघाचे कर्णधारपद सांभाळताना दिसत आहे. यावेळी, आशियाई खेळांबाबत, बीसीसीआयने आधीच पुष्टी केली आहे की क्रिकेट स्पर्धेत पुरुष आणि महिला दोन्ही संघ सहभागी होतील.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now