Shane Warne State Funeral: MCG येथे ‘शेन वॉर्न स्टँड’ चे त्याच्या मुलांकडून अनावरण, हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत ‘फिरकीच्या जादूगर’ दिला निरोप; पहा Photos

Shane Warne Funeral: ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी शेन वॉर्न याला अखेरचा निरोप देताच बुधवारी मेलबर्न क्रिकेट मैदानावर जमले. सर्वकालीन महान क्रिकेटपटूंपैकी एक माजी लेग-स्पिनरचे या महिन्याच्या सुरुवातीला थायलंड येथे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले. यादरम्यान त्याच्या मुलांनी - ब्रुक, जॅक्सन आणि समर - MCG येथे ‘शेन वॉर्न स्टँड’ चे अनावरण केले.

Shane Warne State Funeral: MCG येथे ‘शेन वॉर्न स्टँड’ चे त्याच्या मुलांकडून अनावरण, हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत ‘फिरकीच्या जादूगर’ दिला निरोप; पहा Photos
शेन वॉर्न स्टँड (Photo Credit: Twitter/ICC)

Shane Warne State Funeral: ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट मैदानात (Melourne Cricket Ground) आज देशाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न (Shane Warne) याच्या स्मरणार्थ राज्य सरकार तर्फे स्टेट मेमोरियल आयोजित करण्यात आले होते. यावेळी वॉर्नची तीन मुलं - ब्रुक, जॅक्सन आणि समर - यांनी MCG येथे ‘शेन वॉर्न स्टँड’ चे अनावरण केले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 30, 2022 04:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).