Shane Warne Demise: सहकारी शेन वॉर्न याला श्रद्धांजली वाहताना रिकी पॉन्टिंग भावुक, माजी ऑस्ट्रेलियन कर्णधारल अश्रू झाले अनावर (Watch Video)

दोन दिवसांपूर्वी शेन वॉर्नच्या अकाली निधनानंतर त्याला श्रद्धांजली वाहताना माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगला आपले अश्रू आवरता आले नाहीत. वॉर्न थायलंडच्या एका रिसॉर्टमध्ये बेशुद्धावस्थेत सापडला होता आणि त्याला जिवंत करण्याचे प्रयत्न करूनही सर्व काही निष्फळ ठरले. 52 वर्षीय वॉर्नचा मृत्यू संशयास्पद हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

शेन वॉर्नला श्रद्धांजली देताना रिकी पॉन्टिंग भावुक (Photo Credit: YouTube)

दोन दिवसांपूर्वी शेन वॉर्नच्या (Shane Warne) अकाली निधनानंतर त्याला श्रद्धांजली वाहताना माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगला (Ricky Ponting) आपले अश्रू आवरता आले नाहीत. क्रिकेट जगताप्रमाणेच पाँटिंगनेही माजी लेग-स्पिनरच्या निधनावर शोक आणि दुःख व्यक्त केला. त्याच्याबद्दल बोलताना माजी ऑस्ट्रेलियन (Australia) वर्ल्ड कप विजेता कर्णधार ढसाढसा रडला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now