Shami Emotional Post With PM Modi Pic: अंतिम सामन्यातील पराभवानंतर शमीने पंतप्रधान मोदींसोबतचा फोटो शेअर करत लिहली भावनीक पोस्ट
एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा सहा गडी राखून पराभव करत सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला.
एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा सहा गडी राखून पराभव करत सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. या पराभवानंतर मोहम्मद शमीने भावनिक पोस्ट केली आहे. दुर्दैवाने काल आमचा दिवस नव्हता. संपूर्ण स्पर्धेत आमच्या संघाला आणि मला पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व भारतीयांचे आभार मानू इच्छितो. पंतप्रधानांचे आभार विशेषत: ड्रेसिंग रूममध्ये येऊन आमचा उत्साह वाढवल्याबद्दल. आम्ही परत बाउन्स करू! अशी आशा त्यांने व्यक्त केली.
पाहा पोस्ट -
Tags
Ahmedabad
Australia
Australia and Team India
Australia vs Team India
BCCI
David Warner
Glenn Maxwell
ICC ODI World Cup
ICC ODI World Cup 2023
Jasprit Bumrah
Mohammed Shami
Narendra Modi Stadium
ODI World Cup
ODI World Cup 2023
Pat Cummins
Ravindra Jadeja
Rohit Sharma
Steve Smith
Team India
Team India and Australia
Team India vs Australia
Virat Kohli
World Cup
World Cup 2023
अहमदाबाद
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३
एकदिवसीय विश्वचषक
ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया
ओडीआय विश्वचषक २०२३
ग्लेन मॅक्सवेल
जसप्रीत बुमराह
टीम इंडिया
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया
डेव्हिड वॉर्नर
नरेंद्र मोदी स्टेडियम
पॅट कमिन्स
बीसीसीआय
मोहम्मद शमी
रवींद्र जडेजा
रोहित शर्मा
वर्ल्ड कप
वर्ल्ड कप 2023
विराट कोहली
स्टीव्ह स्मिथ
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement