Shakib Al Hasan New ODI Captain Bangladesh: विश्वचषक आणि आशिया कपमध्ये शाकिब अल हसन करणार बांगलादेशचे नेतृत्व, शनिवारी होणार संघाची घोषणा
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) शाकिबची वनडे फॉरमॅटसाठी कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. त्याने असेही सांगितले की उद्या म्हणजेच शनिवारी तो आशिया कप 2023 आणि विश्वचषक स्पर्धेसाठी संघाची घोषणा करणार आहे.
Shakib Al Hasan New ODI Captain Bangladesh: बांगलादेशचा अप्रतिम अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन (Shakib Al Hasan) विश्वचषक 2023 (ICC World Cup 2023) आणि आशिया कप 2023 कर्णधार म्हणून नेतृत्व करणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) शाकिबची वनडे फॉरमॅटसाठी कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. त्याने असेही सांगितले की उद्या म्हणजेच शनिवारी तो आशिया कप 2023 आणि विश्वचषक स्पर्धेसाठी संघाची घोषणा करणार आहे. (हे देखील वाचा: Pakistan Squad for Asia Cup 2023: आशिया चषकसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, 2 वर्षांनंतर 'या' अष्टपैलू खेळाडूचे पुनरागमन; भारतासमोर असणार तगडे आव्हान)
JUST IN: Shakib Al Hasan has been named Bangladesh's ODI captain pic.twitter.com/P7oMm7YqcP
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 11, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 11, 2023 03:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

