The Hundred मध्ये नंबर 1 टी-20 फलंदाज Shafali Verma करणार धमाल, ‘या’ 4 महिला क्रिकेटपटूही झळकणार

भारतीय महिला क्रिकेट टीमची युवा सलामीवीर आणि नंबर 1 टी-20 फलंदाज शफाली वर्मा द हंड्रेडच्या उद्घाटन आवृत्तीत खेळण्यास सज्ज झाली आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी बीसीसीआयकडून स्मृती मंधाना, जेमीमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांच्यानंतर NOC मिळवणारी वर्मा पाचवी भारतीय खेळाडू ठरली आहे.

शेफाली वर्मा (Photo Credit: Getty Images)

भारतीय महिला क्रिकेट टीमची युवा सलामीवीर आणि नंबर 1 टी-20 फलंदाज शफाली वर्मा (Shafali Verma) द हंड्रेडच्या (The Hundred) उद्घाटन आवृत्तीत खेळण्यास सज्ज झाली आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी बीसीसीआयकडून (BCCI) स्मृती मंधाना, जेमीमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांच्यानंतर NOC मिळवणारी वर्मा पाचवी भारतीय खेळाडू ठरली आहे. शेफाली बर्मिंघम फिनिक्ससाठी (Birmingham Phoenix) मैदानात उतरेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement