IND-W vs SA-W T20 Tri-Series Live Score: दक्षिण आफ्रिकेला दुसरा झटका, सलामीवीर तझमिन ब्रिट्स बाद

प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 109 धावा केल्या. टीम इंडियाकडून हरलीन देओलने सर्वाधिक 46 धावा केल्या.

Team India (Photo Credit - Twitter)

टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज T20 तिरंगी मालिकेचा अंतिम सामना खेळला जात आहे. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात हा अंतिम सामना खेळला जात आहे. टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 109 धावा केल्या. टीम इंडियाकडून हरलीन देओलने सर्वाधिक 46 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून नॉनकुलुलेको म्लाबाने दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला 20 षटकात 110 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाला दुसरा मोठा झटका बसला आहे. दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 15/2

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement