IND vs NZ 3rd T20 Live Score Update: भारताला दुसरा धक्का, राहुल त्रिपाठीचे अर्धशतक हुकले, 22 चेंडूत 44 धावा करून बाद
भारतीय संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टी-20 मालिकेत उतरली आहे.
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. दुसरा सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. भारतीय संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टी-20 मालिकेत उतरली आहे. दरम्यान, भारताने न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना भारताला दुसरा झटका बसला आहे. राहुल त्रिपाठीचे अर्धशतक हुकले, 22 चेंडूत 44 धावा करून तो बाद झाला आहे. भारताचा स्कोर 88/2
Tags
Ishan Kishan
Mohammad Siraj
new zealand
pandya
Rahul Tripathi
Shubman Gill
T20 Series
T20 मालिका
Team India
Team India vs New Zealand
Tom Latham
इशान किशन
टीम इंडिया
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड
टॉम लॅथम
डॅरिल मिशेल
डेव्हॉन कॉनवे
न्यूझीलंड
फिन ऍलन
मोहम्मद सिराज
राहुल त्रिपाठी
शुभमन गिल
हार्दिक पंड्या
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement