आयसीसी महिला एकदिवसीय क्रमवारीत Amy Satterthwaite हिची पाचव्या स्थानी झेप, Mithali Raj अव्वल स्थानी कायम
आसीसीने नुकतीच महिला एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे.
आसीसीने नुकतीच महिला एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीनुसार, न्यूझीलंडच्या एमी सैटरथवेट हिने पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. तर, भारतीची मिथाली राज अव्वल स्थानी कायम आहे. इंस्टाग्राम पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)