India vs New Zealand 1st Test Day 4 Live Score Update: सरफराज-पंत जोडीने केला कहर, भारताने न्यूझीलंडवर मिळवली आघाडी

चौथ्या षटकात आलेल्या रचिन रवींद्रच्या दुसऱ्या चेंडूवर ऋषभ पंतने रिव्हर्स शॉट मारत भारताला आघाडी मिळवून दिली. पंत आता आक्रमक फलंदाजी करत आहे.

India vs New Zealand 1st Test Day 4 Live Score Update: सरफराज-पंत जोडीने केला कहर, भारताने न्यूझीलंडवर मिळवली आघाडी
Sarfaraz Khan And Rishabh Pant (Photo Credit - X)

Indian National Cricket Team vs New Zealand National Cricket Team 1st Test Match: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला (IND vs NZ 1st Test 2024) बुधवारपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M. Chinnaswamy Stadium, Bengaluru) पार पडत आहे. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. आज सामन्याचा चौथा दिवस आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 49 षटकांत तीन गडी गमावून 231 धावा केल्या होत्या. दरम्यान, चौथ्या षटकात आलेल्या रचिन रवींद्रच्या दुसऱ्या चेंडूवर ऋषभ पंतने रिव्हर्स शॉट मारत भारताला आघाडी मिळवून दिली. पंत आता आक्रमक फलंदाजी करत आहे. त्याने 70 चेंडूत 70 अशी वैयक्तिक धावसंख्या गाठली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 19, 2024 02:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).