IND vs NZ T20I 2022: संजू सॅमसनला पुन्हा संघात स्थान नाही, उमरान मलिकही बाहेर; सोशल मीडियावर गोंधळ
अनेकदा संजूला टीममधून बाहेर ठेवण्यावरून बरीच चर्चा होते, मात्र त्याला वगळण्यात आल्याने सोशल मीडियावर पुन्हा एकदा लोकांचा संताप व्यक्त होत आहे.
भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. पहिला सामना पावसामुळे होऊ शकला नाही. दुसरा सामना भारताने जिंकला आहे. या सामन्यात संजू सॅमसनला (Sanju Samson) पुन्हा एकदा संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. अनेकदा संजूला टीममधून बाहेर ठेवण्यावरून बरीच चर्चा होते, मात्र त्याला वगळण्यात आल्याने सोशल मीडियावर पुन्हा एकदा लोकांचा संताप व्यक्त होत आहे. तसेच उमरान मलिकला (Umran Malik) न खेळवल्याबद्दल अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)