Sachin Tendulkar visited Taj Mahal: व्हॅलेंटाइनडेच्या दुसऱ्या दिवशी सचिन तेंडुलकरने पत्नी अंजलीसह आग्रा ताजमहालला दिली, फोटो व्हायरल
सात आश्चर्यांपैकी एक आणि प्रेमाचे प्रतीक असलेल्या ताजमहालला सचिन तेंडूलकरने पत्नीसोबत भेट दिली आहे.
Sachin Tendulkar visited Taj Mahal: भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने व्हॅलेंटाईन डेच्या एका दिवसानंतर जगातील सात आश्चर्यांपैकी एक आणि प्रेमाचे प्रतीक असलेल्या ताजमहालला भेट दिली. तेंडुलकरसोबत फक्त त्याची पत्नी दिसली. या दोघांचे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सचिन तेंडुलकरने 24 मे 1995 रोजी अंजली तेंडुलकरशी लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत, मुलगी सारा तेंडुलकर आणि मुलगा अर्जुन तेंडुलकर. (हे देखील वाचा: Sarfaraz Khan Debut: शेवटी बापाला काळजी! सरफराज खानच्या वडिलांनी मुलासाठी कर्णधार रोहित शर्माला केली खास विनंती (Watch Video)
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 16, 2024
पाहा व्हिडिओ
Sachin Tendulkar visited the iconic Taj Mahal in Agra . #SachinTendulkar pic.twitter.com/BArwqWFdYw
— Raajeev Chopra (@Raajeev_Chopra) February 15, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 16, 2024 12:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

