Sachin Tendulkar कसिनोवर कायदेशीर कारवाई करणार, परवानगीशिवाय मॉर्फ केलेल्या फोटोचा केला वापर
‘क्रिकेटचा देव’ दिग्गज सचिन तेंडुलकर याने गुरुवारी सांगितले की, सोशल मीडियावर स्वत:ची जाहिरात करण्यासाठी त्याच्या मॉर्फ केलेल्या फोटोंचा वापर करणाऱ्या कसिनोविरुद्ध तो कायदेशीर कारवाई करणार आहे. तेंडुलकरने सोशल मीडियावर पोस्ट केले की, माझी कायदेशीर टीम आवश्यक कारवाई करत आहे, मला ही माहिती सर्वांसोबत शेअर करणे महत्त्वाचे वाटले.
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) एका कसिनोवर कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. त्याने कसिनोवर (Casino) आपल्या फोटोचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. सचिनने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. तो म्हणाला की मी कधीही जुगार, दारू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे समर्थन किंवा जाहिरात केलेली नाही.
Advertisement
संबंधित बातम्या
Sachin Tendulkar Birthday: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 52 वा वाढदिवस; प्रत्येक फॉरमॅटमध्ये झळकावलेल्या पहिल्या शतकांवर एक नजर टाकू
Today's Googly: क्रिकेटमध्ये थर्ड अंपायर कधीपासून प्रचलीत झाला? सर्वातआधी मास्ट ब्लास्टरच ठरला होता पहिला बळी; जाणून घ्या
आयपीएल 2025 दरम्यान 1xBet तर्फे इंडियन कॅसिनो लीग टुर्नामेंट सादर
INDM vs WIM, IML T20 2025 Final Live Streaming: इंटरनॅशनल मास्टर्स लीग टी20 च्या फायनल्समध्ये वेस्ट इंडिज मास्टर्स आणि इंडिया मास्टर्स आमने-सामने; थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement