Sachin Tendulkar Met Aamir Hussain: सचिन तेंडुलकरने दिव्यांग क्रिकेटपटू आमिर हुसैनची घेतली भेट, सचिनला पाहताच अश्रू झाले अनावर
सचिन तेंडुलकर काही दिवसांपूर्वी पत्नी अंजली आणि मुलगी सारा तेंडुलकरसोबत जम्मू-काश्मीरला पोहोचला होता. सचिन तेंडुलकरला भेटल्यानंतर अपंग क्रिकेटपटू आमिर हुसेनला आपले अश्रू आवरता आले नाहीत.
Sachin Tendulkar Met Aamir Hussain: सचिन तेंडुलकरने दिव्यांग क्रिकेटपटू आमिर हुसैनची भेट घेतली, त्याचा व्हिडिओ पाहून त्याने त्याचे कौतुक केले. त्याचवेळी जम्मू-काश्मीरमध्ये येऊन त्यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. सचिन तेंडुलकर काही दिवसांपूर्वी पत्नी अंजली आणि मुलगी सारा तेंडुलकरसोबत जम्मू-काश्मीरला पोहोचला होता. सचिन तेंडुलकरला भेटल्यानंतर अपंग क्रिकेटपटू आमिर हुसेनला आपले अश्रू आवरता आले नाहीत. तो म्हणाला की, तुला पाहिल्यानंतरच मी क्रिकेट खेळायला लागलो, हे सर्व तुझ्यामुळेच घडले. त्यामुळे सचिन तेंडुलकरने त्याला सांगितले की, तु स्वतः इतरांसाठी प्रेरणास्थान बनला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Anti-Terror Operations In Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये 48 तासांत दोन विविध कारवाईत लष्कराने कसे घातले सहा दहशतवाद्यांना कंठस्नान
Jammu and Kashmir Encounter: सुरक्षा दल आमि दहशतवादी यांच्यात जम्मू-कश्मीरमधील त्राल येथे चकमक
Operation Keller: 'ऑपरेशन सिंदूर' नंतर आता भारतीय लष्कराचं 'ऑपरेशन केलर' कशासाठी? पहा काय साधलं
Advertisement
Advertisement
Advertisement