Sachin Tendulkar: चाहत्यांचे प्रेम पाहून भावूक झाला सचिन तेंडूलकर, काय घडले नेमके पाहा (Watch Video)

विमान प्रवासातून तो कुठेतरी जात असताना चाहत्यांनी त्याच्यासाठी सचिन, सचिन अशा घोषणाबाजी सुरू केली. त्याची क्रेझ चाहत्यांमध्ये अजूनही कायम आहे. भेटीनंतर, त्याने ट्विटरवर एक व्हिडिओ रिट्विट करत त्याच्या चाहत्यांचे भावनिक आभार मानले.

Sachin Tendulkar: चाहत्यांचे प्रेम पाहून भावूक झाला सचिन तेंडूलकर, काय घडले नेमके पाहा (Watch Video)

Viral Video: क्रिकेटचा देव म्हटला जाणारा भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) निवृत्तीला काही वर्षे झाली, पण तो कधी सर्व चाहत्यांच्या तर कधी मैदानावर चर्चेत राहतो. यावेळी आकाशामध्येही त्याच्यासाठी घोषणाबाजी करण्यात आली, विमान प्रवासातून तो कुठेतरी जात असताना चाहत्यांनी त्याच्यासाठी सचिन, सचिन अशा घोषणाबाजी सुरू केली. त्याची क्रेझ चाहत्यांमध्ये अजूनही कायम आहे. भेटीनंतर, त्याने ट्विटरवर एक व्हिडिओ रिट्विट करत त्याच्या चाहत्यांचे भावनिक आभार मानले आणि सीट बेल्ट सिग्नल सुरू असल्याने त्यांना उभे राहता आले नाही म्हणून त्यांना अभिवादन करण्यासाठी न उठल्याबद्दल माफी मागितली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पहा व्हिडीओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 18, 2022 04:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).