मुलगी Sara Tendulkar आणि पत्नी अंजलीसोबत Sachin Tendulkar काश्मीरमधील अनंतनागमध्ये पोहोचला, पाहा व्हिडिओ
सचिनसोबत त्याची मुलगी सारा तेंडुलकर आणि पत्नी अंजली तेंडुलकरही होती. सर्वांनी तेथे असलेल्या माता मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच, सचिन तेंडुलकरही कुटुंबासह क्रिकेट बॅटच्या कारखान्यात गेला होता, तिथे त्याने क्रिकेटच्या बॅट्स पाहिल्या.
Sachin Tendulkar Visit to Kashmir: क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) शनिवारी काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात पोहोचला. सचिनसोबत त्याची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) आणि पत्नी अंजली तेंडुलकरही (Anjali Tendulkar) होती. सर्वांनी तेथे असलेल्या माता मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच, सचिन तेंडुलकरही कुटुंबासह क्रिकेट बॅटच्या कारखान्यात गेला होता, तिथे त्याने क्रिकेटच्या बॅट्स पाहिल्या. सचिन तेंडुलकरचे तेथे असलेल्या घरात पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सचिनचे संपूर्ण कुटुंब पारंपारिक पद्धतीने बसून चहा पिताना दिसत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
Advertisement
Advertisement
Advertisement