ICC World Cup 2023 Final: विश्वचषक अंतिम सामना पाहण्यासाठी Sachin Tendulkar चे अहमदाबाद विमानतळावर आगमन, Watch Video
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक सामना पाहण्यासाठी माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे अहमदाबाद विमानतळावर आगमन झाले आहे.
ICC World Cup 2023 Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक सामना पाहण्यासाठी माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे अहमदाबाद विमानतळावर आगमन झाले आहे. दरम्यान, आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 पाहण्यासाठी मुंबईतील क्रिकेट चाहत्यांना अहमदाबादला पोहोचण्यासाठी पश्चिम रेल्वेने आयोजित केलेल्या विशेष वंदे भारत ट्रेनमध्ये क्रिकेट चाहत्यांनी गर्दी केली. चाहत्यांनी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा अंतिम सामना भारत जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. (हेही वाचा - ICC World Cup 2023 Final: सोनिया गांधी यांच्याकडून आयसीसी विश्वचषक अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाला शुभेच्छा (Watch Video))
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement