Vijay Hazare Trophy 2022: Maharashtra vs UP Quarter-Finals मध्ये Ruturaj Gaikwad ची तुफान फलंदाजी; एका ओव्हर मध्ये 7 छक्के! (Watch Video)

Vijay Hazare Trophy 2022 च्या Maharashtra vs UP Quarter-Finals मध्ये Ruturaj Gaikwad कडून एका ओव्हर मध्ये 7 छक्के ठोकत तुफान फलंदाजी सुरू आहे.

Vijay Hazare Trophy 2022: Maharashtra vs UP Quarter-Finals मध्ये Ruturaj Gaikwad ची तुफान फलंदाजी; एका ओव्हर मध्ये 7 छक्के! (Watch Video)
Ruturaj Gaikwad| PC: Twitter/ @CricCrazyJohns

Vijay Hazare Trophy 2022 च्या  Maharashtra vs UP Quarter-Finals मध्ये   Ruturaj Gaikwad कडून एका ओव्हर मध्ये 7 छक्के ठोकत तुफान फलंदाजी सुरू आहे.   शिवा सिंगने टाकलेल्या डावातील 49व्या षटकात त्याने 43 धावा केल्या ज्यात नो बॉलचाही समावेश होता.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement