IND vs PAK: रोहित शर्माचे पीसीबीला प्रत्युत्तर, म्हणाला- पुढील वर्षी होणाऱ्या आशिया कपबाबत बीसीसीआय निर्णय घेईल
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्याला विचारलेल्या प्रश्नावार पीसीबीली (PCB) प्रत्युत्तर दिले.
रविवारी म्हणजेच उद्या भारत - पाकिस्तान (IND vs PAK) टी-विश्वचषकातील (T20 World Cup 2022) सामना खेळवला जाणार आहे. त्याआधी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्याला विचारलेल्या प्रश्नावार पीसीबीली (PCB) प्रत्युत्तर दिले. रोहित म्हणाला, पुढील वर्षी होणाऱ्या आशिया कपबाबत (Asia Cup 2023) बीसीसीआय (BCCI) निर्णय घेईल, आम्ही पाकिस्तनाला जाणार की नाही यावर ही बीसीसीआय आपला निर्णय देईल. याआधी बीसीसीआयचे सचीव जय शाह (Jay Shah) यांनी केलेल्या व्यक्तव्यावर पाकिस्तानमध्ये (Pakistan) चांगलाच गदारोळ निर्माण झाला आहे. त्यामुळे पीसीबी बीसीसीआयच्या भूमिकेवरून बॅकफूटवर दिसत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)