IND vs WI 1st T20: रोहित शर्मा करणार चौकार-षटकारांची बरसात! नेटवर दिसुन आला सराव करताना (Watch Video)

आज या मालिकेतील पहिला सामना खेळला जाणार असून सामन्यापूर्वी रोहितने नेटमध्ये चांगलीच खेळी केली.

Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

रोहित शर्माला (Rohit Sharma) इंग्लंड दौऱ्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती, परंतु आता तो पाच सामन्यांच्या T20I मालिकेसाठी परतला आहे. आज या मालिकेतील पहिला सामना खेळला जाणार असून सामन्यापूर्वी रोहितने नेटमध्ये चांगलीच खेळी केली. रोहित नेटवर चांगलाच दिसला आणि मालिकेच्या पहिल्या सामन्यात त्याच्या बॅटमधून काही जोरदार फटके नक्कीच पाहायला मिळतील असे दिसते.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now