Rohit Sharma With Trophy: मोठ्या प्रेमाने रोहित शर्मा ट्रॉफी साफ करताना आला दिसून, व्हिडिओ होतोय व्हायरल

भारतीय संघाचे खेळाडू विजय रथावर स्वार झाले आहेत. टीम इंडिया मरीन ड्राइव्हवरून वानखेडे स्टेडियमच्या दिशेने निघाले आहे. त्याआधी, एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Team India Victory Parade: टी-20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ दिल्लीहून मुंबईत पोहोचला आहे. मुंबईच्या नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत ओपनडेक बसमध्ये भारतीय संघाची विजयी मिरवणुक सुरु झाली आहे. भारतीय संघाचे खेळाडू विजय रथावर स्वार झाले आहेत. टीम इंडिया मरीन ड्राइव्हवरून वानखेडे स्टेडियमच्या दिशेने निघाले आहे. त्याआधी, एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा मोठ्या प्रेमाने ट्रॉफी साफ करताना दिसत आहे. त्यांच्याकडे पाहून अंदाज बांधता येतो की, त्यांना त्यावर एक डागही सोडायचा नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now