Rohit Sharma at Siddhivinayak Temple: Ganapati Bappa चा आशीर्वाद घेवुन रोहित शर्मा टी-20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाला झाला रवाना, पाहा फोटो
संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला. त्यांच्या बदलीची घोषणा येत्या काही दिवसांत होणार आहे.
रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2022) भाग घेण्यासाठी 6 ऑक्टोबरच्या पहाटे ऑस्ट्रेलियाला रवाना झाली. 14 सदस्यीय भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला. त्यांच्या बदलीची घोषणा येत्या काही दिवसांत होणार आहे. या सगळ्या घडामोडी दरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्मा यांने कुटुंबासह सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन घेतले. या सगळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
Rohit Sharma visited the Siddhivinayak temple with family before flying to Australia. pic.twitter.com/6bOyLhesWY
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 6, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 06, 2022 04:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

