Rohit Sharma To Be MI Captain: हार्दिक पंड्या अफगाणिस्तान T20I मालिकेपर्यंत बरा होण्याची शक्यता नाही, आयपीलमध्ये खेळण्याची शक्यताही कमी

दुखापतीमुळे हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे रोहित शर्माचा मुंबईचे कर्णधारपद भूषवू शकतो

दभारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला 2023 विश्वचषकादरम्यान गुडघ्याला दुखापत झाली होती आणि अखेरीस तो बाहेर पडला. मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पांढऱ्या चेंडूंची मालिका आणि डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेतील दौऱ्याला तो मुकला. आणि जानेवारीच्या सुरुवातीला अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेसाठी तो तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा असताना, पीटीआयमधील एका अहवालात असे सांगण्यात आले की तो खेळण्याची शक्यता कमी आहे. आयपीएलच्या सामन्यांसाठी देखील तो उपलब्ध असणार नाही आहे. यामुळे यंदा मुंबईच्या कर्णधार पदी रोहीत शर्माच राहणार असल्याची शक्यता आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now