पत्नी रितिकासोबत Rohit Sharma त्याच्या 4 कोटींच्या निळ्या 'लॅम्बोर्गिनी'मध्ये मुंबईत दिसला फिरताना, व्हिडिओ झाला व्हायरल
अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे क्रिकेट अकादमी सुरू करून तो नुकताच मुंबईत परतला आहे. जिथे तो पत्नी रितिकासोबत निळ्या रंगाच्या लॅम्बोर्गिनी कारमध्ये फिरताना दिसला. मुंबईत ड्राईव्हसाठी निळ्या रंगाच्या लॅम्बोर्गिनी पत्नी रितिकासोबत तो दिसुन आला.
Rohit Sharma and his wife in the Lamborghini: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे क्रिकेट अकादमी सुरू करून तो नुकताच मुंबईत परतला आहे. जिथे तो पत्नी रितिकासोबत निळ्या रंगाच्या लॅम्बोर्गिनी कारमध्ये फिरताना दिसला. मुंबईत ड्राईव्हसाठी निळ्या रंगाच्या लॅम्बोर्गिनी पत्नी रितिकासोबत तो दिसुन आला. ज्याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये रोहितची आलिशान कार दिसत आहे. रोहित आदिदास शोरूममध्ये पोहोचला होता, तिथे काही वेळ थांबल्यानंतर तो निघून गेला. यावेळी लोकांनी त्याला घेरले.
पहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)