IND vs PAK: बाबर आझमला रोहित शर्मा म्हणाला, 'भाई, लग्न कर', पाहा पाक कर्णधार काय म्हणाला व्हिडिओमध्ये
बाबर आणि रोहित यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आला आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) रविवारी येथे सुरू होणाऱ्या आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) च्या मेगा मॅचच्या आधी शनिवारी मोकळेपणाने गप्पा मारताना दिसले. दोन्ही संघांच्या सराव सत्रादरम्यान दोन्ही दिग्गज फलंदाजांना गप्पा मारण्याची संधी मिळाली. बाबर आणि रोहित यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आला आहे. भारतीय कर्णधार बाबर आझमला लग्न कर, असे सांगताना ऐकू येत आहे. रोहित शर्मा म्हणाला, 'भाई, लग्न कर', त्यावर बाबरने उत्तर दिले, 'आता नाही.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)