Rohit Sharma Record: या प्रकरणात विराट-सेहवागच्या वरचढ रोहित शर्मा, फक्त 2 फलंदाज आहे त्याच्या पुढे

भारतीय संघाचा तडाखेबाज सलामीवीर रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार खेचण्याचा विश्वविक्रमात विराट कोहली आणि वीरेंद्र सेहवाग यांच्याही वरचढ आहे. रोहितने आतापर्यंत 395 डावात 439 षटकार ठोकले आहेत. तर त्याच्या पुढे क्रिस गेल (550) आणि माजी पाकिस्तानी कर्णधार शाहिद आफ्रिदी (476) आहे. रोहित या एलिट यादीत तिसऱ्या स्थानावर आहे

Rohit Sharma Record: या प्रकरणात विराट-सेहवागच्या वरचढ रोहित शर्मा, फक्त 2 फलंदाज आहे त्याच्या पुढे
Rohit Sharma & Virat Kohli (File Photo)

भारतीय संघाचा (Indian Team) तडाखेबाज सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार खेचण्याचा विश्वविक्रमात विराट कोहली (Virat Kohli) आणि वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यांच्याही वरचढ आहे. रोहितने आतापर्यंत 395 डावात 439 षटकार ठोकले आहेत. रोहित या एलिट यादीत तिसऱ्या स्थानावर आहे तर विराट 237 षटकारांसह 20 व्या स्थानावर विराजमान आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 27, 2021 11:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).