Rohit Sharma ने पत्नी Ritika Sajdeh सोबत Chocolate वरून केला प्रॅन्क; इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ

IPL 2021 सध्या दुसर्‍या सत्रासाठी दुबई मध्ये सुरू झाला आहे. यामधील मुंबई इंडियन टीमचं नेतृत्त्व सध्या रोहित शर्मा करत असून या हंगामामध्ये मुंबई इंडियंस फार चमकदार कामगिरी करू शकलेला नाही.

रितिका शर्मा । PC: File Photo

टीम इंडियामधील एक स्टार खेळाडू म्हणून ओळख असलेला रोहित शर्मा चा एक खट्याळ अंदाज देखील पहायला मिळाला आहे. रोहित ने पत्नी रितिका वर एक प्रॅन्क केला आहे. चॉकलेट्स हातामध्ये लपवून त्याने रितिकाला घाबरवण्याचा प्रयत्न केला.

Rohit Sharma पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement