Rohit Sharma त्याच्या पुनरागमनाची करत आहे पूर्ण तयारी, भरपूर घाळत आहे घाम, पहा फोटो
स्पर्धेनंतर भारतीय संघातील सर्व वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. रोहितच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित झाले होते आणि हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) टी-20 चे कर्णधारपद देण्याची चर्चा आहे.
टी-20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून झालेल्या दारूण पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) त्याच्या फॉर्म आणि वजनामुळे बरेच चांगले-वाईट ऐकावे लागले. स्पर्धेनंतर भारतीय संघातील सर्व वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. रोहितच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित झाले होते आणि हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) टी-20 चे कर्णधारपद देण्याची चर्चा आहे, मात्र त्याआधी रोहितला पूर्ण तयारीनिशी बांगलादेशसोबतच्या द्विपक्षीय मालिकेत परतायचे आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement