Rohit Sharma Holi: रोहित शर्माची होळीत धम्माल मस्ती, मुंबई इंडियन्सने शेअर केला धुळवडीचा Video

या व्हिडिओमध्ये रोहित रंगामध्ये माखलेला दिसत आहे. तसेच त्याचा चेहरा पूर्ण लाल रंगात माखलेला दिसत आहे. त्याचबरोबर तो इतरांवर पाणी उडवतानाही दिसत आहे.

सध्या भारतात इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) 17 वा हंगाम सुरु आहे. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी संघातील खेळाडूंनीही एकमेकांबरोबर रंगांची होळी खेळत हा दिवस साजरा केला आहे. मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने देखील जोरदार धुळवड साजरी केली आहे. त्याचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित रंगामध्ये माखलेला दिसत आहे. तसेच त्याचा चेहरा पूर्ण लाल रंगात माखलेला दिसत आहे. त्याचबरोबर तो इतरांवर पाणी उडवतानाही दिसत आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now