The Great Indian Kapil Show मध्ये Rohit Sharm आणि Shreyas Iyer केला जबरदस्त डान्स, व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरत येणार नाही
मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि सध्याचा कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये दिसला. 'द कपिल शर्मा शो'च्या एपिसोडमध्ये दोघेही खूप हसले आणि अनेक मजेदार किस्सेही सांगितले.
Rohit Sharma And Shryas Iyer Dance: इंडियन प्रीमियर लीगच्या 17व्या (IPL 2024) हंगामाचा क्रिकेट चाहते भरपूर आनंद घेत आहेत. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि सध्याचा कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये दिसला. 'द कपिल शर्मा शो'च्या एपिसोडमध्ये दोघेही खूप हसले आणि अनेक मजेदार किस्सेही सांगितले. दरम्यान, ते चीअरलीडर्सप्रमाणे नाचतानाही दिसले. त्यांचा चीअरलीडरसारखा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सर्वात मजेदार गोष्ट म्हणजे रोहित आणि अय्यरने चीअरलीडर्ससारखे स्कर्ट घातले होते.
पाहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)