Rishi Sunak plays cricket: ऋषी सुनकने घेतला इंग्लंड क्रिकेट संघासोबत घेतला क्रिकेटचा आनंद
व्हिडिओमध्ये सुनक फलंदाजी करताना दिसत असून इंग्लंड क्रिकेट संघातील खेळाडू गोलंदाजी करताना दिसत आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांचा क्रिकेट खेळण्याचा व्हिडिओ ट्विटरवर (Twitter) समोर आला आहे. व्हिडिओमध्ये ICC T20 विश्वचषक जिंकणारा इंग्लंड क्रिकेट संघ (England Cricket Team) दिसत आहे. व्हिडिओमध्ये सुनक फलंदाजी करताना दिसत असून इंग्लंड क्रिकेट संघातील खेळाडू गोलंदाजी करताना दिसत आहे. पंतप्रधानांचे ज्येष्ठ व्हिडिओग्राफर लुका बोफा यांनी हा व्हिडिओ पंतप्रधानांच्या 10 डाउनिंग स्ट्रीट येथील निवासस्थानावरचा व्हिडिओ शेअर केला आहे.
पहा व्हिडिओ -
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Taapsee Pannu Buys Premium Apartment In Mumbai: तापसी पन्नूने मुंबई खरेदी केले प्रीमियम अपार्टमेंट; 'किती' आहे अपार्टमेंटची किंमत? जाणून घ्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
IPL 2025: 17 मे पासून आयपीएलला पुन्हा होणार सुरुवात, कधी, कुठे आणि किती वाजता सुरू होणार सामना? एका क्लिकवर घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement